ट्वीटरचे नवे सर्वेसर्वा Elon Musk यांनी ट्वीटर वर अकाऊंट्स 'ब्लू व्हेरिफाईड' करण्याची प्रक्रिया सध्या रोखली असल्याचं आज ट्वीट करत जाहीर केले आहे. याचवेळी त्यांनी भविष्यात व्हेरिफाईड लोकांसाठी आणि संस्थांसाठी वेगवेगळ्या रंगांचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
पहा ट्वीट
Holding off relaunch of Blue Verified until there is high confidence of stopping impersonation.
Will probably use different color check for organizations than individuals.
— Elon Musk (@elonmusk) November 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)