सोशल मीडीया प्लॅटफॉर्म 'X' वर येणार आता Video आणि Audio Call Feature - Elon Musk ची घोषणा
Android, iOS, PC,आणि Mac सार्यांमध्ये हे फीचर वापरता येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
ट्वीटर चं नाव बदलून 'X' केल्यानंतर आता या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर लवकरच युजर्सना Video आणि Audio Call चं फीचर मिळणार असल्याची माहिती Elon Musk यांनी शेअर केली आहे. त्याबाबतचं ट्वीट त्यांनी नुकतेच केले आहे. Android, iOS, PC,आणि Mac सार्यांमध्ये हे फीचर वापरता येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement