Mark Zuckerberg vs Elon Musk: एलन मस्क विरूद्ध मार्क झुकेरबर्ग खरंच भिडणार? पहा त्यांच्या लढाई मागचं कारण
एका ट्विटर युजरने उत्तर दिले की मस्कने सावधगिरी बाळगली पाहिजे कारण झुकरबर्ग जिउ जित्सूचा सराव करत आहे.
Elon Musk आणि Mark Zuckerberg आता एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं चित्रं बघायला मिळत आहे. नुकतीच त्याची एक झलक सोशल मीडीयावर पहायला मिळाली आहे. सुरूवातीला हा केवळ 'विनोद' असल्याचं वाटत असलं तरीही प्रत्यक्षात अशी परिस्थिती असल्याचं समोर येत आहे. मंगळवारी ट्वीटर वर फेसबूक हे ट्वीटर साठी आव्हान ठरत असल्यावरून मस्क यांनी ट्वीट केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे.
पहा मस्क चं ट्वीट
झुकरबर्ग ची रिअॅक्शन
Tags
CEO Mark Zuckerberg
Elon Musk
ELon Musk Cage Fight
Elon Musk Cage Match Challenge
Elon Musk Fight
Elon Vs Zuckerberg
Facebook
Facebook Founder
mark zuckerberg
Mark Zuckerberg Fight
Mark Zuckerberg Vs Elon Musk
Meta
Meta CEO
Twitter CEO
Twitter Vs Meta
एलन मस्क
ट्वीटर
फेसबूक
मस्क विरूद्ध मार्क ज़ुकेरबर्ग
मार्क ज़ुकेरबर्ग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement