BYJUS New CFO: बायजूसने अजय गोयल यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून केली नियुक्ती

अजय गोयल हे यापुर्वी अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीच्या रिसोर्सेसचे ग्रुप डिप्टी सीएफओ होते.

Byjus

एडटेक कंपनी बायजूसने आपल्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) पदी वेंदाताचे टॉप अधिकारी अजय गोयल (Ajay Goel) यांची निवड केली आहे. बायजूसच्या मागील CFO ने राजीनामा दिल्यानंतर  तब्बल एक वर्षानंतर ही नियुक्ती केली आहे. अजय गोयल हे यापुर्वी अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीच्या रिसोर्सेसचे ग्रुप डिप्टी सीएफओ होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)