Digital Advertisement: भारतात मोबाईल आणि इंटरनेटचा वापराचा विक्रम! डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार
मोबाईल-इंटरनेट वापरकर्त्यांसोबतचं डिजिटल जाहिराती देखील वाढल्या. वर्षाला अब्जांचा खर्च या जाहिरातींवर होतो तरी पुढील पाच वर्षात डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार असल्याचं एका अहवालातून पुढे आलं आहे.
देशभरात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर एवढा वाढला आहे की त्याचा एक विक्रमचं भारतीयांनी केला असं म्हणायला हरकत नाही. सध्या अगदी लहानग्यांपासून ते आजोबा-आजी पर्यत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे देशभरात स्मार्टफोन सह इंटरनेटचा वापर गगनाला भिडला आहे. तर मोबाईल-इंटरनेट वापरकर्त्यांसोबतचं डिजिटल जाहिराती देखील वाढल्या. वर्षाला अब्जांचा खर्च या जाहिरातींवर होतो तरी पुढील पाच वर्षात डिजिटल जाहिरातींवर $21 अब्जांपर्यत खर्च होणार असल्याचं एका अहवालातून पुढे आलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF
Advertisement
Advertisement
Advertisement