Dell Layoffs: डेलमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, सेल्स टीममधील लोकांना मिळणार नारळ

डेलकडून यापुर्वी जाहीर केलेल्या 6650 नोकर कपातीचा हा भाग असणार की ही नोकरी कपात वेगळी असणार याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही.

layoff Pixabay

Dell Technologies नवीन भागीदार-चालित बाजार धोरणाचा भाग म्हणून त्याच्या विक्री संघातील काही सदस्यांना काढून टाकणार आहे. डेलकडून यापुर्वी जाहीर केलेल्या 6650 नोकर कपातीचा हा भाग असणार की ही नोकरी कपात वेगळी असणार याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. डेलकडून यंदा अंदाजे 5 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. डेलचे सह-सीओओ चक व्हिटन यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर नोकऱ्यांमध्ये कपातीची नवीन फेरी आली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif