Chingari मध्ये 20% कर्मचार्यांना नारळ देण्यात आला आहे. Organizational Restructuring साठी नोकरकपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच अलीकडील इक्विटी गुंतवणूक आणि विस्तार योजनांना अनुसरून हे पाऊल उचलण्यात आले आहे. असेही सांगण्यात आले आहे.स्टार्टअपने कामावरून काढलेल्या लोकांची संख्या उघड केली नाही, परंतु रिपोर्ट्स नुसार, कंपनीकडे सुमारे 250 कर्मचारी आहेत, अंदाजे 50 लोकांना प्रभावित होण्याची अपेक्षा आहे. चिंगारीचे सह-संस्थापक आदित्य कोठारी यांनी या वर्षी मे महिन्यात कंपनी सोडली होती.
पहा ट्वीट
#StartupWithMC | Chingari, the popular short video app, undergoes organizational restructuring, leading to a 20% reduction in workforce. The move follows recent equity investment and expansion plans.
Know more here 👇https://t.co/b925BzvzNk#Startups #Layoffs #Layoff #Jobs…
— Moneycontrol (@moneycontrolcom) June 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)