ChatGPT Down? ओपनएआय चॅटबॉट चॅटजीपीटीला ग्लोबल आउटेजचा फटका; सेवा बंद, युजर्सनी ट्विटरवर नोंदवल्या तक्रारी
अहवालानुसार, ओपन एआयची लोकप्रिय चॅटजीपीटी सेवा ग्लोबल आउटेजमुळे तात्पुरती बंद आहे.
जगभरात चॅटजीपीटी डाउन झाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, ओपन एआयची लोकप्रिय चॅटजीपीटी सेवा ग्लोबल आउटेजमुळे तात्पुरती बंद आहे. यामुळे अनेक युजर्स विविध समस्यांचा सामना करत आहेत. नेटिझन्सनी ट्विटरवर याबाबत चिंता आणि तक्रार नोंदवली आहे. वेबसाइटने अद्याप सेवा बंद होण्यामागील कारण उघड केलेले नाही. (हेही वाचा: Threads App: चिंता मिटली, यूजर्स थ्रेड्स अकाऊंट डिएक्टिव्हेट करू शकता; तुमचे इन्स्टाग्रामवर डिलीट होणार नाही - Adam Mosseri)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)