Byju Layoff: बायजूमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, 1 हजार लोकांचा रोजगार जाणार

बायजूमधून फेब्रुवारी महिन्यात एक हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

बायजूमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अहवालानुसार, कंपनी आपले नुकसान कमी करण्यासाठी सुमारे एक हजार लोकांना काढून टाकणार आहे. BYJU च्या सेल्स आणि मार्केटिंग टीमला कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा दावा मॉर्निंग कॉन्टेक्स्टने केला आहे. बायजूमधून फेब्रुवारी महिन्यात एक हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement