BMW's Can Now Change Colors: रंग बदलाऱ्या 'कार'चा व्हिडिओ होतोत सोशल मीडियावर व्हायरल, 'ह्या' कारणामुळे आली चर्चेत (Watch Video

सोशल मीडियावर रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल कारचे व्हिडिओ पाहून लोकांना धक्काच बसला आहे.

BMW- Photo credit-twitter

BMW's can now change colors:  सद्या सोशल मीडियावर रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्व लोक आवाक झाले आहे. सोशल मीडियावर ह्या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा InsaneRealitys ट्विटर अंकाउट वरून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला  आहे. एका सेंकद मध्येच पांढऱ्या रंगाची गाडी राखाडी रंगात बदलते. BMW  ने एका प्रदर्शनात सांगितले आहे की, गाडीत एक बटण आहे ते दाबताच त्याचा रंग बदलतो. त्या गाडीत पेंट स्किम कलर चेंजचा पर्याय दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now