Apple Store at BKC In Mumbai: अॅपलच्या iPhone 15 सिरीजची आजपासून भारतात विक्री, बिकेसी येथील स्टोअरबाहेर लोकांच्या रांगा (Watch Video)

Apple च्या iPhone 15 सीरिजची आजपासून भारतात विक्री होणार आहे. दरम्यान, मुंबई येथील बीकेसी परिसरात अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर सुरु झाले आहे. या स्टोअरबाहेर नागरिकांनी रांगाच रांगा लावल्या आहेत.

Apple च्या iPhone 15 सीरिजची आजपासून भारतात विक्री होणार आहे. दरम्यान, मुंबई येथील बीकेसी परिसरात अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर सुरु झाले आहे. या स्टोअरबाहेर नागरिकांनी रांगाच रांगा लावल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने स्टोअरबाहेरचे वातावरण दर्शवणारा एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement