Layoffs Season: Google ची Parent Company Alphabet मध्ये 10 हजार कर्मचार्‍यांना मिळणार नारळ?

Google ची Parent Company Alphabet मध्ये 10 हजार कर्मचार्‍यांना नोकरकपातीला सामोरं जावं लागणार आहे.

Google (Photo Credits: Google)

Google ची Parent Company Alphabet मध्ये 10 हजार कर्मचार्‍यांना नोकरकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. यामध्ये 6% कर्मचार्‍यांवर ही नोकरकपातीची  टांगती तलवार आहे.  सध्या अनेक टेक कंपन्यांमध्ये हे नोकरकपातीचं संकट घोंघावत आहे. Amazon, Meta आणि Google सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी नोकर कपात का होत आहे? पहा पुढील काही काळ त्यांच्यासाठी कठीण का असेल?

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement