Google ची Parent Company Alphabet मध्ये 10 हजार कर्मचार्‍यांना नोकरकपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. यामध्ये 6% कर्मचार्‍यांवर ही नोकरकपातीची  टांगती तलवार आहे.  सध्या अनेक टेक कंपन्यांमध्ये हे नोकरकपातीचं संकट घोंघावत आहे. Amazon, Meta आणि Google सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी नोकर कपात का होत आहे? पहा पुढील काही काळ त्यांच्यासाठी कठीण का असेल?

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)