कोट्यावधी स्मार्टफोन युजर्सना 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी 2024 पर्यंट पहावी लागणार वाट लागणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, अपुरे इंफ्रास्ट्रक्चर, मर्यादित 5जी सुविधेचे स्मार्टफोन यामुळे मोठ्या प्रमाणात ही सुविधा सार्यांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागणार आहे.
पहा ट्वीट
#5GServices : Millions of smartphone users in India will only enjoy the super-fast Internet in 2024 amid infrastructure limitations, limited use cases and low #5G handset penetration- IANS
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) October 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)