'होय मी काळा आहे' माजी क्रिकेटपटू Laxman Sivaramakrishnan यांनी वर्णभेद करणाऱ्याला दिले सडेतोड उत्तर
माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी 'X' वरील एका पोस्टवर एकाने केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्याला त्यांनी चांगलेच सुनावले आहे. माजी क्रिकेटपटूने त्याच्या 'X' अकाऊंटवर एक सेल्फी पोस्ट केला होता ज्यामध्ये हत्तीची मूर्ती देखील होती, जाणून घ्या अधिक माहिती
Laxman Sivaramakrishnan: माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी 'X' वरील एका पोस्टवर एकाने केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्याला त्यांनी चांगलेच सुनावले आहे. माजी क्रिकेटपटूने त्याच्या 'X' अकाऊंटवर एक सेल्फी पोस्ट केला होता ज्यामध्ये हत्तीची मूर्ती देखील होती. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, "आज अय्यप्पन मंदिराचे 50 वे वर्ष. महालिंगपुरम. महान उत्सव." एका चाहत्याने नंतर पोस्टला उत्तर देतांना म्हंटले की, "हाय सर तो हत्ती रात्री तुमच्यापेक्षा जास्त दिसतो उठून दिसतोय."
तथापि, त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "होय, मी काळा आहे." त्यांनी असेही लिहिले की, "हा मंदिराचा उत्सव आहे."
पाहा फोटो:
पाहा फोटो:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
गैरवर्तन, मारहाण... क्रिकेटपटू Amit Mishra च्या पत्नीने केले गंभीर आरोप, 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली
Rajiv Gandhi Stadium Stands Controversy: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का; उप्पल स्टेडियममध्ये 'मोहम्मद अझरुद्दीन' स्टँडचे नाव हटवण्याचा आदेश
Pakistani Cricketer Died: क्रिकेटविश्वात शोककळा! पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटूचा रमजान दरम्यान अॅडलेडमध्ये खेळताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement