MS Dhoni Relationship Advice to Fans: एमएस धोनीने कार्यक्रमादरम्यान चाहत्यांना दिला नातेसंबंधाचा सल्ला, व्हिडिओ व्हायरल झाला

क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी एका कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनी रिलेशनशिप बद्दल सल्ला दिला आहे.

MS dhoni viral Video

क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी एका कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनी रिलेशनशिप बद्दल सल्ला दिला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वर्षाच्या सीएसकेच्या कर्णधाराने आयपीएलच्या विजेतेपदासाठी आपल्या फ्रँचायझीचे नेतृत्व केल्यापासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दाखवली.  या कार्यक्रमात महेंद्र सिंग धोनी बोलत होता तेव्हा त्याने विशेषतः बॅचलरना गर्लफ्रेंडसह संबोधित केले होते, "बॅचलर, ज्यांच्या गर्लफ्रेंड आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज आहे,  मी स्पष्ट सांगतो की माझी वाली वेगळे आहे असे समजू नका." यानंतर चाहत्यांना हसू आवरेना आणि टाळ्या वाजवू लागला आणि या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now