टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रवी कुमारचा आश्चर्यकारक विजय झाला आहे. या विजयाबरोबरच रवीने फायनलमध्ये झेप घेतली आहे. रवी कुमारने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. यासह रवीने रौप्य पदकाची खात्री केली आहे.
Stunning victory by Ravi Kumar to sail through to the final!!!
Came back from seemed to be a hopeless position.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Vikram Chandra (@vikramchandra) August 4, 2021
Into the Final! #RaviKumarDahiya
Only 2nd Indian wrestler to be in #Olympics final. #Tokyo2020#Olympics #Cheer4India #TeamIndia #IND pic.twitter.com/1gOy6d8Gis
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) August 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)