Antim Panghal in 53kg bronze-medal round: आशियाई खेळ रिपेचेजमध्ये वॉकओव्हर मिळाल्यानंतर अंतीम पंघल कांस्य पदक फेरीत
आशियाई खेळ (AsianGames 2023) मध्ये रिपेचेजमध्ये वॉकओव्हर मिळाल्यानंतर आता अंतीम पंघल 53kg कांस्य-पदक फेरीत गेली आहे.
Antim Panghal in 53kg bronze-medal round: आशियाई खेळ (AsianGames 2023) मध्ये रिपेचेजमध्ये वॉकओव्हर मिळाल्यानंतर कुस्तीपटू अंतीम पंघल 53kg कांस्य-पदक फेरी गाठली आहे. मानसीने (57 kg WW) रेपेचेज फेरी 1 मध्ये दृढनिश्चय दाखवला आणि कोरिया रिपब्लिकच्या बार्क जेओंग विरुद्ध 2-0 ने विजय मिळवला. आता मानसी कांस्य-पदक फेरीसाठी खेळेल. सध्या भारताने आशियाई खेळ 2023 मध्ये विक्रमी 82 पदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 19 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदके जिंकली आहेत. अंतिम पंघाल ही ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Antim Panghal
antim panghal 53kg gold
antim panghal gold medal
antim panghal india
antim panghal interesting name
antim panghal interview
antim panghal latest
antim panghal news
antim panghal on vinesh phogat
antim panghal records
antim panghal wins gold
antim panghal wins gold medal
antim panghal wrestler
antim panghal wrestling
Asian Games 2023
Asian Games 2023 Update
olympic wrestler in national trial
u20 champion antim panghal
Wrestler Antim Panghal
wrestler vinesh phogat