Virat Kohli Emotional: भारताच्या शानदार विजयानंतर विराट कोहली झाला भावूक, मैदानावर डोळे पाणावले - Video
भारताने 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.
भारताने 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली भावूक झालेला पहायला मिळाला त्याचे डोळे स्टेडियममध्ये पाणावलेले पहायला मिळाले.
पाहा व्हिडिओ -
Naah man don't cry 😢 😭 #RohitSharma𓃵 #ViratKohli #T20WorldCup pic.twitter.com/f6dnp7VqOx
— Katib Raza 🇮🇳 (@HangamiKatib) June 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 12:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

