Goal in Saree: नऊवारी घालून फुटबॉल खेळणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल, पहा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये महिलांचा एक संघ साडीत फुटबॉल खेळताना दिसत आहे. ते एखाद्या खेळाडू प्रमाणे नऊवारी साडीत फुटबॉल खेळाचा आनंद घेताना दिसत आहे.

Goal in Saree

ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) झालेल्या एका अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. क्लिपमध्ये महिला नऊवारी साडीत फुटबॉल खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये महिलांचा एक संघ साडीत फुटबॉल खेळताना दिसत आहे. ते एखाद्या खेळाडू प्रमाणे नऊवारी साडीत फुटबॉल खेळाचा आनंद घेताना दिसत आहे. साड्यांसोबत महिलांनी स्नीकर्स घातले होते. ग्वाल्हेरमध्ये गोल इन सारी (Goal in Saree) या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement