CSK vs GT, IPL Final 2023: विकी कौशल आणि सारा अली खानने आयपीएलच्या अंतिम सामन्याला लावली उपस्थिती, फोटो व्हायरल

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतिम सामन्याला बाॅलिवुड स्टार विकी कौशल आणि सारा अली खानने उपस्थिती लावली आहे.

CSK vs GT, IPL Final 2023: विकी कौशल आणि सारा अली खानने आयपीएलच्या अंतिम सामन्याला लावली उपस्थिती, फोटो व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा (IPL Final 2023) अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतिम सामन्याला बाॅलिवुड स्टार विकी कौशल आणि सारा अली खानने उपस्थिती लावली आहे. तसेच विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत हा चित्रपट 2 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. दिनेश विजन यांनी त्याची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला, ज्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचा बहुतांश भाग इंदूरमध्ये शूट करण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).