Tokyo Olympics 2020: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय ऑलिम्पिक दल होणार उपस्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमधील सर्व सहभागींना त्यांच्या निवासस्थानी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतील.
Tokyo Olympics 2020: भारतीय ऑलिम्पिक दल (India Olympic Contingent) स्वातंत्र्यदिन (Independence Day) सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आमंत्रण पाठवणे अपेक्षित आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Independence Day
Independence Day 2021
India at Olympics 2020
India at Tokyo 2020
Narendra Modi
Olympics 2020
PM Narendra Modi
Prime Minister Narendra Modi
Tokyo 2020
Tokyo Olympic Games 2020
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक 2020 भारत
टोकियो 2020
टोकियो 2020 भारत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन 2021