Ajinkya Rahane Anniversary: खेळाडू अजिंक्य रहाणेची आज Anniversary, या निमित्ताने पत्नी राधिकासाठी सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, नेटकऱ्यांकडूनही होतोय शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. यामुळे नेटकऱ्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने त्याच्या इंन्स्टाग्राम हँडलवरुन पत्नी राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच त्याने एक फोटो पोस्ट केला आहे.
अजिंक्य रहाणेचे ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Advertisement
Advertisement
Advertisement