Thomas Cup 2022 Final: थॉमस कपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केले भारतीय बॅडमिंटन संघाचे अभिनंदन
Thomas Cup 2022 Final: रविवारी, 15 मे रोजी बँकॉकमध्ये 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस-उबर चषक 2022 मध्ये भारताने इतिहास रचला. भारतीय बॅडमिंटन संघ त्यांच्या पहिल्या फायनलमध्ये अपराजित राहिल्याबद्दल संपूर्ण देश त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या.
Thomas Cup 2022 Final: रविवारी, 15 मे रोजी बँकॉकमध्ये 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा (Indonesia) पराभव करून थॉमस-उबर चषक (Thomas-Uber Cup) 2022 मध्ये भारताने इतिहास रचला. भारतीय बॅडमिंटन संघ त्यांच्या पहिल्या फायनलमध्ये अपराजित राहिल्याबद्दल संपूर्ण देश त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement