IND vs AUS 4th Test Day 3 Live Score Update: टीम इंडियाची तिसरी विकेट पडली, शुभमन गिल 128 धावा करून बाद
टीम इंडियाची तिसरी विकेट शुभमन गिलच्या रूपाने पडली.
भारताने 80 षटकांत 3 गडी गमावून 246 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची तिसरी विकेट शुभमन गिलच्या रूपाने पडली. 235 चेंडूत 128 धावा करून तो बाद झाला. गिलने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement