India Squad for WTC 2023 Final Announced: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, अजिंक्य रहाणेचा संघात समावेश

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार आहे.

Team India

World Test Championship: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये (London) खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली असून यामध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) देखील समावेश आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली हा सामना भारत हा सामना खेळेल. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे. केएस भरत (विकेटकिपर) रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयेदव उनाडकट यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)