या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाच सामन्यात पाच विजय मिळवलेत. भारतीय संघाच्या या विजयामुळे पाईंट टेबलमध्ये परत एका मोठी उलटफेर झालीय. या उलटफेरमुळे न्युझीलंडच्या संघाला आपल्या स्थान सोडावे लागले आहे. या वर्ल्ड कपच्या पाईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी अफगाणिस्तानचा संघ असून त्यांना फक्त 2 गुण मिळवलेत. भारत या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून न्यूझिलंड संघ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाहा पोस्ट -
Here's The Points Table After 21st Match Of ICC Cricket World Cup 2023
📷: ICC#CWC23 #ICCWorldCup #ICCCricketWorldCup #CricketWorldCup2023 #ODICricket #IND #AUS #NZ #SA #PAK #BAN #AFG #SL #ENG #NED #CricketWorld #cricketupdates #cricketshaukeens #CricketWorld #CricketMatch… pic.twitter.com/XBXAr3mFRi
— SportsTiger (@The_SportsTiger) October 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)