India Squad for Asia Cup 2022: आशिया चषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, Rohit Sharma च्या हाती कर्णधारपदाची धुरा

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

India Squad for Asia Cup 2022: आशिया चषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, Rohit Sharma च्या हाती कर्णधारपदाची धुरा
आशिया कप ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

आता सर्वांच्या नजरा आशिया चषक 2022 वर आहेत. आशिया कप 27 ऑगस्टपासून UAE मध्ये होणार आहे. आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे असेल भारतीय टीम-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement