GT vs SRH: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
हैदराबादने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे, तर गुजरातच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. यश दयालचे गुजरात संघात पुनरागमन झाले आहे.
गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात या मोसमातील 62 वा साखळी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. हैदराबादने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे, तर गुजरातच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. यश दयालचे गुजरात संघात पुनरागमन झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)