Rafael Nadal Australian Open: स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चे विजेतेपद केले काबीज

राफेल नदाल (Photo Credit: PTI)

स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चे विजेतेपद जिंकून नदालने 21 वे ग्रँड स्लॅम जिंकले आणि विश्वविक्रम केला.  अशाप्रकारे, नदाल पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा खेळाडू ठरला आहे. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचला मागे टाकत नदालने हा विक्रम केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Australian Open (@australianopen)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement