IND vs AUS 4th Test Day 3 Live Score Update: शुभमन गिलचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक पुर्ण

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 85 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या आहेत.

Shubman Gill

अहमदाबाद कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा 35 धावा करून कुहनेमनच्या चेंडूवर लबुशेनकरवी झेलबाद झाला. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत आहे. आतापर्यंत 85 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या आहेत. हेही वाचा Mahendra Singh Dhoni चा जबरा फॅन, चक्क लग्नपत्रिकेवर छापला माहीचा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement