AUS-W Vs IND-W 3rd ODI: भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकदिवसीय सामन्यात शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटीया यांचे दमदार अर्धशतक

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध तिसऱ्या तिसरा एकदिवसीय सामन्यात 2 विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटीया यांनी अर्धशतक केले आहे. या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty)

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध तिसऱ्या तिसरा एकदिवसीय सामन्यात 2 विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटीया यांनी अर्धशतक केले आहे. या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement