PSL 2024: कॅच घेतल्यानंतरचा आनंद व्यक्त करणे पडले महागात, यष्टीरक्षक सर्फराज खान गंभीर जखमी

या सामन्यात मोहम्मद वसीमने कॅच घेतल्यानंतर चेंडू हावेत फेकलेला जो थेट सर्फराजच्या डोक्यात लागला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदान सोडावे लागले.

पाकिस्तान सुपर लीग सामन्यामध्ये क्वेटा ग्लैडिएटर्सचा यष्टीरक्षक सर्फराज खानला गंभीर दुखापत झाली. या सामन्यात मोहम्मद वसीमने कॅच घेतल्यानंतर चेंडू हावेत फेकलेला जो थेट सर्फराजच्या डोक्यात लागला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदान सोडावे लागले. सर्फराजच्या जागी सज्जाद अली पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात खेळायला आला. यावेळी सर्फराजने हेल्मेट घातला नसल्यामुळे त्यांला गंभीर दुखपत झाली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement