Arjun Tendulkar Century: पहिल्या रणजी करंडक शतक ठोकल्यानंतर साराने अर्जुन तेंडुलकरचे केले कौतुक, पहा पोस्ट
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध त्याचे पहिले शतक झाले. त्याच्या शतकानंतर त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळाल्या.
युवा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) बुधवारी फलंदाजीत अव्वल फॉर्ममध्ये होता. कारण त्याने पदार्पणातच पहिले रणजी करंडक शतक ठोकले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध त्याचे पहिले शतक झाले. त्याच्या शतकानंतर त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळाल्या. सारा तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. हेही वाचा NZ vs PAK: पाकिस्तान दौऱ्यासाठी लेगस्पिनर ईश सोधीला न्यूझीलंडच्या संघात स्थान
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement