Sachin Tendulkar Cute Birthday Post: वाढदिवस साजरा करण्यांसाठी सचिन पोहचला निवांत ठिकाणी. शेअर केल खास फोटो

सचिनचा वाढ दिवस त्याचे फॅन जल्लोषात साजरा करत असताना सचिन आपला वाढदिवस निवांत ठिकाणी साजरा करताना दिसत आहे.

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar Cute Birthday Post:  क्रिकेटचा देव अशी ओळख असणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस आहे. सचिनचा वाढ दिवस त्याचे फॅन जल्लोषात साजरा करत असताना सचिन आपला वाढदिवस (Birthday) निवांत ठिकाणी साजरा करताना दिसत आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) दोन फोटो शेअर केले असून त्या सोबत फिफ्टी अँड नॉट आऊट (50 Not Out) असे कॅप्शन दिले आहे.

पहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement