Argentina Wins FIFA World Cup 2022 Final: सचिन तेंडुलकरने फिफा वर्ल्ड कपमधील विजयाबद्दल अर्जेंटिनाचे केले अभिनंदन
अर्जेंटिनाच्या फ्रान्सविरुद्धच्या विजयानंतर या महामुलाबालामधील विजयाबद्दल लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाच्या फ्रान्सविरुद्धच्या विजयानंतर या महामुलाबालामधील विजयाबद्दल लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement