National Games 2022: ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये पटकावले सुवर्णपदक
लक्ष्य करताना रुद्राक्षच्या बंदुकीत काही दोष होता, तो त्यांनी लगेच दुरुस्त करून स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला.
गुजरातमध्ये सुरु असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National Games 2022) महाराष्ट्राच्या रुद्राक्ष बाळासाहेब पाटील (Rudrankksh Patil) याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. लक्ष्य करताना रुद्राक्षच्या बंदुकीत काही दोष होता, तो त्यांनी लगेच दुरुस्त करून स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. 18 वर्षीय रुद्राक्षने या सामन्यात दोन ऑलिम्पियन नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश पनवार यांचा पराभव केला आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement