टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर आणि T20 कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पदार्पणाच्या कसोटी शतकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो स्वतः, श्रेयस आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) डान्स करत आहेत. 'सहरी बाबू, दिल लहरी बाबू' या गाण्यावर या तिघांनी ठेका धरला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचे हसु अवरणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)