Viral Video: गांधीनगरच्या रस्त्यावर राशिद खानने लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

गुजरातमधील गांधीनगरमध्ये गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. तो फलंदाजी करत असताना त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी हा व्हिडिओ कॅप्चर केला.

Rashid Khan

अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानचा भारतीय चाहत्यांसोबत गली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. रशीद फलंदाजी करताना दिसत आहे, तर भारतीय चाहते बॅकग्राउंडमध्ये जल्लोष करताना दिसत आहेत. गुजरातमधील गांधीनगरमध्ये गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. तो फलंदाजी करत असताना त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी हा व्हिडिओ कॅप्चर केला.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement