Rajasthan Royals Qualify for Playoffs: दिल्लीच्या विजयाने राजस्थानचा प्लेऑफमध्ये प्रवेश; RCB ला ही मिळाली आणखी एक संधी

या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली आणि हा सामना 19 धावांनी जिंकला आहे. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फायदा झाला आहे.

RR

IPL 2024 स्पर्धेतील 64 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.  या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली आणि हा सामना 19 धावांनी जिंकला आहे. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फायदा झाला आहे. दिल्लीच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स वाढला आहे. तर राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement