IND vs UGA, U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत युगांडाच्या गोलंदाजांना राज बावा आणि अंशकृष्ण रघुवंशीने नमवलं, शतकी खेळीने जिंकलं मन
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने युगांडा विरुद्ध तारुबा, त्रिंदाड येथील ब्रायन लारा स्टेडियमवर त्यांचा पहिला डाव 405/5 वर संपवला आहे.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने युगांडा विरुद्ध तारुबा, त्रिंदाड येथील ब्रायन लारा स्टेडियमवर त्यांचा पहिला डाव 405/5 वर संपवला आहे. राज बावा आणि अंशकृष्ण रघुवंशी यांनी शतकी खेळी केली ज्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत त्यांचा दुसरा सर्वोच्च संघ नोंदवण्यात मदत झाली. बावा त्याच्या 162 धावांसह नाबाद राहिला आणि 19 वर्षीय फलंदाजाने आता स्पर्धेतील भारतीय फलंदाजाने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला आहे. तर आंगकृष्ण रघुवंशीने 120 बॉलमध्ये 144 धावा केल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement