IND vs PAK 2022: पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर राहुल द्रविडने विराट कोहलीला मारली मिठी, पहा व्हायरल फोटो

यानंतर विराट कोहलीचे कौतुक होत आहे. त्याच्यासाठी सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी खेळाडू राहुल द्रविडने सामन्यानंतर त्याला अलिंगन दिले आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.

Virat Kohli

विराट कोहलीच्या चकित करणाऱ्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव करत शानदार सुरुवात केली. दोन्ही संघांकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि काही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. टीम इंडियाने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले होते पण टीम इंडियाची स्थितीही झपाट्याने बिघडली आणि अवघ्या 31 धावांवर 4 विकेट पडल्या. अशा स्थितीत विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने मिळून 103 धावांची शानदार भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीचे कौतुक होत आहे. त्याच्यासाठी सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी खेळाडू राहुल द्रविडने सामन्यानंतर त्याला अलिंगन दिले आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement