PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधू लवकरच अडकणार विवाह बंधनात, 22 डिसेंबरला होणार विवाह सोहळा

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पीव्ही सिंधूच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. या महिन्याच्या २० तारखेपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील आणि आठवडाभर पीव्ही सिंधूच्या घरी लग्न विधी कार्यक्रम सुरू राहणार आहे.

पीव्ही सिंधू (Photo Credit: Getty)

PV Sindhu Wedding: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पीव्ही सिंधूच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. या महिन्याच्या २० तारखेपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील आणि आठवडाभर पीव्ही सिंधूच्या घरी लग्न विधी कार्यक्रम सुरू राहणार आहे. पीव्ही सिंधू हैदराबादमध्ये राहणाऱ्या व्यंकट दत्ता साईसोबत विवाह बंधनात अडकणार असून 24 सप्टेंबरला रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीव्ही सिंधूचे लग्न उदयपूरमध्ये तर रिसेप्शन हैदराबादमध्ये होणार आहे.

येथे पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now