PBKS vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सकडून पंजाब किंग्ज 5 विकेटने पराभूत
केकेआरकडून नितीश राणाने 51, आंद्रे रसेलने 23 चेंडूत 42 आणि रिंकू सिंगने नाबाद 21 धावा केल्या. रिंकूने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवून दिला.
पंजाब किंग्जला (PBKS) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेंडूवर 5 विकेट राखून विजय मिळवला. पंजाबने पहिल्या खेळानंतर 179 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. केकेआरकडून नितीश राणाने 51, आंद्रे रसेलने 23 चेंडूत 42 आणि रिंकू सिंगने नाबाद 21 धावा केल्या. रिंकूने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवून दिला. हेही वाचा IPL 2023: 'देखो लाइन मार रही है वो'! आयपीएल 2023 च्या सामन्याच्या आधी सवाई मानसिंग स्टेडियमवर क्रिकेट चाहत्याने काढली चीअरलीडर्सची छेड, पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement