DC vs PBKS Live Score Update: पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी केला पराभव, हरप्रीत ब्रारने घेतले 4 विकेट

राभव केला. यासह धवनच्या संघाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना प्लेऑफची शर्यत अधिक रंजक करण्यातही मोलाचे योगदान दिले आहे.

आयपीएल 2023 मध्ये प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या पंजाब किंग्जला थोडा दिलासा मिळाला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने मोसमातील 59व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. यासह धवनच्या संघाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना प्लेऑफची शर्यत अधिक रंजक करण्यातही मोलाचे योगदान दिले आहे. त्याचवेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दिल्ली पहिला संघ ठरला. हेही वाचा DC vs PBKS: धमाकेदार शतकी खेळी खेळत प्रभसिमरन सिंगने रचला नवा विक्रम

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement