Pro Kabaddi League 2024 Live Streaming Free Online: तमिळ थलैवास आणि पुणेरी पलटणमध्ये रंगला सामना; टीव्ही चॅनल टेलिकास्टवर कसा पहाल सामना? जाणून घ्या
प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये हैदराबादच्या गचिबोली स्टेडियमवर तमिळ थलैवा आणि पुणेरी पलटण यांच्यातील लढत सुरू आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 08:00 पासून सुरू झाला आहे.
Pro Kabaddi League 2024 Live Streaming Free Online: प्रो कबड्डी लीग 2024 च्या सामन्यात आज 23 ऑक्टोबर रोजी तमिळ थलैवास आणि पुणेरी पलटण यांच्यात सामना रंगला आहे. हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियमवर हा सामना होत आहे. तमिळ थलैवास विरुद्ध पुणेरी पलटन यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 08:00 वाजता सुरू झाला आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतातील प्रो कबड्डी लीग 2024 चे अधिकृत प्रसारण हक्क आहेत. कबड्डी चाहते प्रो कबड्डी लीग 2024 चे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहू शकतात. डिस्ने + हॉटस्टार प्रो कबड्डी लीग 2024 चे थेट प्रक्षेपण करेल. (हेही वाचा:IND vs NZ Pune Pitch Report: पाच वर्षांनी रोहित सेना उतरणार पुण्याच्या मैदानात, खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट )
#BattleOfBreath ची रंगत वाढत चालली आहे! ⚔
With #SachinTanwar’s #TamilThalaivas squaring off against #AslamInamdar’s #PuneriPaltan, which side will keep their winning streak alive in this thrilling showdown of young talent tonight? 🔥#ProKabaddiOnStar 👉 #TamilThalaivas 🆚… pic.twitter.com/Aansx3npLa
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2024 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

