Tokyo Olympics 2020: भारतीय हॉकी संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत सामन्यासाठी दिल्या शुभेच्छा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज उपांत्य फेरीत भारत बेल्जियमविरुद्ध खेळत आहे. संपूर्ण देश हा रोमांचक सामना पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे की ते भारताचा हा सामना बघत आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement