Commonwealth Games 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रौप्यपदक जिंकल्याबद्दल बिंदयाराणी देवीचे केले अभिनंदन, पाहा ट्विट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणीचे अभिनंदन केले.

Commonwealth Games 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रौप्यपदक जिंकल्याबद्दल बिंदयाराणी देवीचे केले अभिनंदन, पाहा ट्विट
Photo Credit - Twitter

भारताच्या बिंदयाराणी देवीने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 55 ​​किलो गटात रौप्य पदक जिंकून या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या चारवर नेली. मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर, 23 वर्षीय बिंद्याराणीने स्नॅच प्रकारात 86 किलो वजन उचलून सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलून विक्रम मोडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणीचे अभिनंदन केले.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2022 12:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).