World Athletics Championships 2022: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे पंतप्रधान मोदींंनी केले अभिनंदन, पहा ट्विट
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे.
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, आमच्या सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एकाची मोठी कामगिरीचे अभिनंदन. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)