Commonwealth Youth Games 2023: यंदाच्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये पहिल्यांदा पॅरा ऍथलीट खेळाडूंचा समावेश
या स्पर्धेत, 14-18 वर्षे वयोगटातील 1000 हून अधिक खेळाडू आणि पॅरा ऍथलीट 500 हून अधिक अधिकाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केलेल्या सात खेळांमध्ये सहभागी होतील.
कॉमनवेल्थ युथ गेम्सची 7 वी आवृत्ती पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे 4 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत, 14-18 वर्षे वयोगटातील 1000 हून अधिक खेळाडू आणि पॅरा ऍथलीट 500 हून अधिक अधिकाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केलेल्या सात खेळांमध्ये सहभागी होतील. खेळ पारंपारिकपणे दर चार वर्षांनी आयोजित केले जातात आणि स्पर्धेची पहिली आवृत्ती 2000 मध्ये एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये पहिल्यांदा पॅरा ऍथलीट खेळाडूंचा समावेश हा होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Youth Dies After Drowning in Swimming Pool: मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
'Call Hindu' Digital Platform: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाँच केला 'कॉल हिंदू' डिजिटल प्लॅटफॉर्म; हिंदू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, ई-कॉमर्स, वैवाहिक विभागासह अनेक सेवा उपलब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement